Subscribe Us

header ads

परंडा येथील शुभम पेंट्स अँड हार्डवेअर दुकानाचे थाटात उद्घाटन आमदार सुजित ठाकूर यांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा संपन्न

बीड स्पीड न्यूज 

 प्रतिनिधी डॉ शहाजी चंदनशिवे
 

परंडा दि १५ : - येथील शुभम पेंटस् अँड हार्डवेअर दुकानाचे थाटात उद्‌घाटन आमदार , भाजपा सरचिटणीस सुजितसिंह ठाकूर यांचे हस्ते , माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील , उद्योजक नानासाहेब पवार , आरपीआय चे प्रदेश सरचिटणीस संजयकुमार बनसोडे , राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष राहूल बनसोडे , वंचित बहुजन आघाडीचे उस्मानाबाद जिल्हा प्रवक्ता तथा फुले आंबेडकर विद्वत सभा महाराष्ट्र राज्याचे समन्वयक  प्रा . डॉ.शहाजी चंदनशिवे, उद्योजक सागर जानराव  यांचे प्रमुख उपस्थिती त पार पडले . आमदार सुजितसिंह गेल्या दीड वर्षापासून आजाराला तोंड देत आले असले तरी माणूसकीची जपणूक करत या कार्यमास हजर झाले . परंडा येथील जेष्ठ साहित्यिक तुकाराम गंगावणे यांनी त्यांचा मुलगा शुभम गंगावणे यांचे साठी व्यवसाय सुरु केल्याने सर्व मान्यवरांनी शुभम गंगावणे यांना शुभेच्छा दिल्या . यावेळी व्यवसायिक वर्ग मोठ्या संख्येने हजर होता .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा