Subscribe Us

header ads

रयत सामाजिक प्रतिष्ठान बीड नवरात्र व कोजागिरी पौर्णिमा निमित्त सन्मान दुर्गा नारींचा कार्यक्रम संपन्न

बीड स्पीड न्यूज 

 प्रतिनिधी ऋतुजा सोनवणे

बीड प्रतिनिधी_रयत सामाजिक प्रतिष्ठान नवरात्र उत्सव कडून नवरात्र उत्सवामध्ये  व अभियान व्यसनमुक्ती व मतदान जनजागृती व सामाजिक एकात्मताकार्यक्रम  बीड जिल्ह्यातीलविविध क्षेत्रांमध्ये कार्य करणाऱ्या महिलांचा महाराष्ट्राची नवदुर्गा म्हणून रयत सामाजिक प्रतिष्ठान बीड महाराष्ट्र राज्य च्या वतीने महिलांचा हार व सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला कार्यक्रमाच्याआयोजक संगीताताई धसे,  रोहिणीताई माने,ऋतुजा सोनवणे,व प्रमुख पाहुणे शिरसागर मॅडम,सारिका डोंगरे,नीता , जिजाबाई साळवे , अंजली मुळे , अँड करमाळकर , , महिला समुपदेशन केंद्राच्या वाघमारे , शर्मीला शेळके, लुचारे , व सामाजिक शैक्षणिक वैद्यकीय सर्व क्षेत्रातील महिलांचा सन्मान करण्यात आला व महिला जनजागृती विषयी संगीताताई धसे व सामाजिक प्रतिष्ठानच्या रोहिणीताई माने व इतर महिलांनी मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन वर्षा मुंडे यांनी केले. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा