Subscribe Us

header ads

बार्शी नाका राहुल नगर येथील राहुल शिंदे यांच्या सोबत असंख्य युवकांचा आम आदमी पार्टीमध्ये जाहीर प्रवेश

बीड स्पीड न्यूज 

 प्रतिनिधी ऋतुजा सोनवणे

बीड प्रतिनिधी_दिल्लीचे मुख्यमंत्री आम आदमी पार्टी चे सर्वे सर्वे माननिय अरविंद केजरीवाल यांच्या विचाराला व दिल्लीतील कामाला प्रेरित होऊन महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष रंगा राचुरे यांच्या अनुषंगाने बीड येथील जिल्हाध्यक्ष अशोक येडे यांच्या नेतृत्वाला स्वीकारून आम आदमी पार्टी मध्ये बीड येथील बार्शी नाका राहूल नगर येथील युवा कार्यकर्ते राहुल शिंदे, ( छवा)आम आदमी पार्टीच्या विचार आला प्रेरित होऊन बार्शी नाका राहूल नगर या  भागातील संतोष शिंदे, छोटा,छावा , राहुल वाघमारे, सुदर्शन ढोले, भागवत मोरे, अशोक शिंदे, ओम भोसले, शैलेश शिंदे, जयदीप ढोले, उमेश घुले, अमोल मुळे, संदीप फरताळे, सागर अहिरे, महादेव शिंदे, सुशील साबळे, कुणाल चव्हाण, विकास जाधव, उमेश ढोले, संतोष शिंदे, अजय फरताळे, अशोक भोसले, इत्यादी असंख्य कार्यकर्त्यांचा आम आदमि पार्टी मध्यें प्रवेश प्रवेश करण्यात आला यावेळी आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष अशोक येडे शहराध्यक्ष सय्यद सादेक, जिल्हा संघटन मंत्री प्रा. ज्ञानेश्वर राऊत, जिल्हा सचिव रामधन जी जमाले, मीडिया प्रमुख रामभाऊ शेरकर, प्रा. संदीप गाडगे, इत्यादी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा