Subscribe Us

header ads

ऑल इंडिया पॅथर सेना यांचे मी पॅथर संवाद मेळाव्याचे आयोजन

बीड स्पीड न्यूज 

प्रतिनिधी ऋतुजा सोनवणे

बीड प्रतिनिधी_बीड येथे दिनांक १८ /१० /२०२१  वार सोमवार रोजी दुपारी १२. ३० वाजता ऑल इंडिया पॅथर सेना तर्फे आयोजीत मी पॅथर संवाद मेळावा सामाजिक न्याय भवन बीड येथे आयोजन करण्यात आले आहे. मी पॅथर संवाद मेळाव्यात ऑल इंडिया पॅथर सेना राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाई केदार हे मार्गदर्शन करणार आहेत. तरी बीड जिल्ह्यातील बहुजन व आंबेडकरी चळवळीतील युवकांनी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन बीड ऑल इंडिया पॅथर सेनेचे मराठवाडा उपाध्यक्ष नितीन सोनवणे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे. या कार्यक्रमात महाराष्ट्र अध्यक्ष विनोद भोळे प्रदेश संघटक बाळासाहेब शेंडगे प्रदेश सरचिटणीस जितेशभाई जगताप यांच्यासह यांच्यासह बीड जिल्हा कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ऋतुजा वेडेची राज्यस्तरीय अविष्कार स्पर्धेसाठी निवड, विभागीय स्तरातून द्वितीय क्रमांक