Subscribe Us

header ads

बीड तालूका ग्रामसेवक संघटनेच्या अध्यक्ष पदी अशोक चव्हाण ,उपाध्यक्ष राहूल वीर, यांची बिनविरोध निवड

बीड_बीड तालूका ग्रामसेवक संघटनेच्या अध्यक्ष पदी अशोक चव्हाण ,उपाध्यक्ष राहूल वीर, यांची बिनविरोध निवड झाल्यामूळे त्यांचा सत्कार करतांना कुक्कडगावचे सरपंच वचिष्ट कूठे,जयदत्त शिंदे,ग्रामसेवक जाधव एन एस ,गौतम वाघमारे,(नामदेव शिंपी समाज युवक जिल्हाध्यक्ष) चक्रधर हेंद्रे,विजय शिंदे ढाकणे साहेब सह मिञ परिवार उपस्थीत होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा