Subscribe Us

header ads

माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती दिना निमित्त प्रतिमेस जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

 बीड स्पीड न्यूज

बीड
दि१५  (जि.मा.का.) :- देशाचे माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन आज अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हाधकारी कार्यालयातील शिवशंकर मुंडे पाटील, गिरीश कुलकर्णी, ए. आर.जोशी, जे.डब्लू. तळेखेडे, राहूल शेटे, परमेश्वर चाफाकानडे आदी उपस्थित अधिकारी कर्मचारी यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा