Subscribe Us

header ads

काशीनाथ चव्हाण हा तरुण हरवला आहे



काशीनाथ चव्हाण (वय 30) वर्ष (रा.खेर्डा मोतीतांडा पो. बालानगर,ता.पैठण,जि.औरंगाबाद) हा तरुण 15 फेब्रुवारीला घरातून निघून गेला आहे. यापूर्वी काशीनाथ हा अशाच प्रकारे घरातून निघून गेल्यानंतर पुन्हा काही दिवसांनी घरी परतला  होता. मात्र 15  फेब्रुवारीला निघून गेल्यानंतर काशीनाथ हा  आत्तापर्यंत घरी परत आलेला नाही. या बेपत्ता तरुणाविषयी  कुणाला काहीही माहिती असल्यास किंवा कुणाला दिसून आल्यास खालील मोबाईल नंबरवर संपर्क साधावा, 

 संपर्क-:
 सुरेश चव्हाण,मो. 9372862651

 नवनाथ चव्हाण,मो. 9011924117

 नितेश चव्हाण,मो. 9657425345



टिप-:  माहिती देणाऱ्यास योग्य ते बक्षीस दिले जाईल. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा