Subscribe Us

header ads

बीड शहरातील आम आदमी पार्टीच्या टेंबा आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हा---- प्रा.ज्ञानेश्वर राऊत जिल्हा संघटन मंत्री आम आदमी पार्टी

बीड स्पीड न्यूज 

 प्रतिनिधी ऋतुजा सोनवणे

बीड प्रतिनिधी_ बीड शहरांमधून सुंदर अशी वाहत असलेल्या बिंदुसरा नदी ला वाचवण्यासाठी नगरपालिकेच्या भोगळट कार्यभारा मुळें संपुर्ण पंथ दिवे बंद आहेत.बीड शहरातील बिंदुसरा नदीपात्रातील अद्याप बीड नगरपालिकेने स्वच्छता केलेली नाही त्यामधील रॉ मटेरियल अतिक्रमण करून रोड बनवण्यात आलेले आहेत त्याची चौकशी करण्यात यावी. बीड शहरामध्ये पाठी मागील काही दिवसापासून बीड नगरपालिकेच्या हलगर्जीपणामुळे व घोटाळ खोरीमुळे बीड शहरातील  स्वराज्य नगर, गांधीनगर सुभाष रोड, अंकुश नगर, इमामपूर रोड बार्शी नाका, जवळपास संपूर्ण शहरातील पथदिवे बंद आहेत. तरी बीड नगरपालिका याकडे लक्ष देण्यास तयार नाही  बीड शहरामध्ये निवडणुकीच्या तोंडावर होत असलेले रोड नाल्यांचे हे  नुसते उद्घाटन करण्यामध्ये व्यस्त आहेत. परंतु त्याच्या गुणवत्ते चे कोणीही काही बघण्यास तयार नाही फक्त गुत्तेदाराला पोहण्याचे काम करत आहे बीड नगरपालिकेचे मुख्याधिकारी याचे बीड शहरांमधील नागरिकांच्या टॅक्सच्या पैशाची होत असलेल्या लूट मार इकडे बिलकुल लक्ष  देण्याचे काम करत नाहीत. तरी बीड नगरपालिकेचे मुख्याधिकारी माननीय उत्कर्ष गुट्टे साहेब. यांची बीड शहरातून तात्काळ बदली करण्यात यावी व बीड शहरामध्ये त्यांच्या देखरेखीखाली होत असलेले रस्त्याचे कामे निकृष्ट दर्जाचे होत आहेत. तरी त्या रस्त्यांच्या कामाची चौकशी नेमण्यात यावी आणि दोषी अधिकारी कर्मचारी व जनप्रतिनिधी यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी तरी या गोष्टीकडे लक्ष वेधण्यासाठी आम आदमी पार्टी. शुक्रवार 26/ 11/ 2021 रोजी बीड शहरांमधून टेंबा आंदोलन करणार आहे. तरी या आंदोलनामध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे हे आंदोलन जिल्हा अध्यक्ष अशोक भिडे आम आदमी पार्टी बीड यांच्या नेतृत्वात होत आहे. हे आंदोलन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ,माळीवेस,धोडीपुरा,कारंजा, नगरपालिका, ते जिल्हा अधिकारी कार्यालय या या मार्गाने संपन्न होणार आहे ठिकाणीभ भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथुन. 26/ 11/ 2021 रोजी सायंकाळ 06. वा सुरू होणार आहे जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा