Subscribe Us

header ads

विजेचे खांब इतर ठिकाणी हलविण्यासाठी बेमुदत उपकार्यकारी अभियंता समोर आंदोलन


बीड स्पीड न्यूज 

माजलगाव प्रतिनिधी_ शहरातील प्रभाग क्र. ८ खाटीक गल्ली येथील कुरेशी मोजम नुरमिया यांच्या घरासमोर विजेचे खांब आहे. त्या खांबामध्ये विद्युत प्रवाह वाहत आहे व त्यामुळे शॉक लागल्याने शेळी, गाय यांच्यासह आदी जनावरे मृत्यु झाले आहे. तसेच या ठिकाणी रहदारी चे ठिकाण आहे. व या ठिकाणाच्या लोकांना सुध्दा शॉक लागले आहेत. परंतु काही जिवीत हाणी झालेली नाही. परंतु या पुढे याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे आमच्या या मागणीकडे गांभिर्याने लक्ष देवून हे विजेचे खांब इतर ठिकाणी हलवावे अशी मागणी केली. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा