Subscribe Us

header ads

पेट्रोलच्या मापात पाप करून पाटीलकी मिळत नसते ती रक्तात लागते! चौसाळ्याचा चिंधी चोर नावातच “झोड” गे (लेला) च!

बीड स्पीड न्यूज 

बीड_ चौसाळ्याच्या गुरुकृपा पेट्रोल पंपाचा मालक महागाईच्या काळात ग्राहकांच्या खिशावर दरोडे मारून स्वतःच्या नावात असलेला ” झोड ” पणा कर्तबगारीतून सिद्ध करत आहे. चिंधी चोरून स्वतः च्या नावापुढे पाटील लावलं तरी कर्तबगारीने पाटीलकी मिळत असते ‘ गे(लेला) पणा करून नव्हे असं आता लोक उघडपणे बोलू लागले आहेत.चौसाळा बायपास वर एचपी कंपनीचा गुरुकृपा नावाचा पेट्रोल पंप सध्या ग्राहकांची मापात पाप करीत असलेल्या लुटीमुळे चर्चेत आला आहे.सनरिच कंपनी च्या पाण्याच्या एक लिटर बाटलीमध्ये पेट्रोल घेतले असता 148.67 रूपयांचे 1.27 लिटर पेट्रोल बसले. त्यानंतर दुसरी पाण्याच्या बाटली मध्ये पेट्रोल घेतले असता तब्बल 297.35 रूपयांचे 2.54 लिटर पेट्रोल बसले. त्यानंतर त्याच कंपनीच्या पाण्याच्या बाटलीमध्ये दुसऱ्या पंपावर पेट्रोल घेतले असता 120.44 रुपयांचे 1.03 लिटरच पेट्रोल त्यात टाकता आले.याचाच अर्थ एच पी पेट्रोल पंपावर तब्बल एका लिटर मागे 28.23 रुपयांची लूट झाल्याचं पाहायला मिळालं.पाण्याच्या बाटलीत पेट्रोल घेतल्यामुळे ही बाब उघडकीस आली.

वाचा —  सागरेऽऽ बाई चौसाळयाच्या पेट्रोल पंप वाले ग्राहकांना घोडे लावू लागले! लिटर मागे 28 रुपयांना लुटू लागले!

पण चौसाळा परिसरातला प्रत्येक गाडी मालक आता गाडी एवरेज कमी का देत होती याचा उलगडा झाल्यामुळे शिव्या देऊ लागला आहे. गेल्या दोन वर्षापासून मापात पाप करून स्वतःच्या नावापुढे “पाटील “असं बिरुद या पेट्रोल पंपाचा मालक लावू लागला आहे. खानदानी पाटील चिंधीचोर असू शकतो का? नावाताच असलेल्या झोडगे तला “झोड” किती “गे (लेला)च आहे. ज्याला कमवण्यासाठी चोऱ्यांचा आधार घ्यावा लागतो. पुन्हा “पाटील “नाव लावून त्या शब्दाची त्या प्रतिष्ठेची वाट लावतो. आशा चिंधीचोरा विरोधात जिल्हा पुरवठा विभागाने, हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीच्या अधिकाऱ्यांनी कारवाई करून पेट्रोल पंप सील करावा अशी मागणी जनतेतून होऊ लागली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा