Subscribe Us

header ads

गोरक्षनाथ विद्यालयात कोवीड लसीकरण संपन्न; विद्यार्थ्यांनी न घाबरता लसीकरण करून घ्यावे - डॉ.प्रज्ञा तरकसे

बीड स्पीड न्यूज 

प्रतिनिधी नवनाथ गोरे

गोरक्षनाथ विद्यालयात कोवीड लसीकरण संपन्न 
विद्यार्थ्यांनी न घाबरता लसीकरण करून घ्यावे - डॉ.प्रज्ञा तरकसे



वाकनाथपुर प्रतिनिधी_बीड तालुक्यातील ढेकणमोहा येथील गोरक्षनाथ विद्यालयात लसीकरण संपन्न झाले. दिनांक 08.01.22 रोजी गोरक्षनाथ विद्यालय ढेकनमोहा येथे 15 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांचे covid19 लसीकरण आयोजित करण्यात आले होते. यावेळी 457 मुला मुलींचे लसीकरण करण्यात आले. यावेळी बोलताना प्राथमिक आरोग्य केंद्र नाळवंडी च्या आरोग्य अधिकारी डॉ. प्रज्ञा तरकसे म्हणाल्या की कोणत्याही विद्यार्थ्यांनी घाबरू नये आणि सर्व विद्यार्थ्यांनी न घाबरता लसीकरण करून घ्यावे. असे आवाहनही यावेळी तरकसे यांनी केले. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र नाळवंडीच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रज्ञा तरकसे, गोरक्षनाथ विद्यालयातचे सचिव सोमनाथ बडे, नागेश शिंदे माजी सरपंच ढेकणमोहा, डॉ. सोनाली सानप, आरोग्य अधिकारी डॉ. विनिता माटे, डॉ. अजीत बेगवाडे, डॉ. यादव, डॉ. काकडे दिनेश, डॉ. रायते, डॉ. झेबा सय्यद, आरोग्य सहाय्यक खान ए. एस, दयाराम पवार उपसरपंच, शामराव राऊत, आनंत करांडे, मुख्याध्यापक चाटे सर, एच.डी. घोळवे, एम. एन. वाघमारे, डी. एस. मुंडे, नाकाडे सर, आघाव सर, जोशी सर, आरोग्य सेविका श्रीमती तपसे, म्हेत्रे सिस्टर, शिंदे सी. बी., हजारे सिस्टर, घायाळ सिस्टर, वाघमारे सिस्टर, शिंदे अनिता, शिंदे के. बी., वर्षा डोळस, अनिता चव्हाण, अश्विनी फरताळे, आरोग्य सेवक जांभळे, कुलकर्णी, राऊत, शुभांगी शिंदे, बिजल ढेंबरे, अनिता देवकते, सुवर्णा थापडे, ताहेर बेग, जाधव, अमर शेख, भागवत काटकर, सेलकर साहेब, साहीवाले, सतकर साहेब यांची उपस्थित होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा