Subscribe Us

header ads

शारदा विद्यालय धानोरा बु.येथे १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांचे कोविड -१९ लसीकरण मोहीम संपन्न!!

बीड स्पीड न्यूज 

उमरी / प्रतिनिधी प्रकाश कारलेकर

शारदा विद्यालय धानोरा बु.येथे १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांचे कोविड -१९ लसीकरण मोहीम संपन्न!!





उमरी प्रतिनिधी_उमरी तालुक्यातील मौ धानोरा बु.येथील शारदा विद्यालय येथे दिनांक ७ जानेवारी रोजी १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांचे कोविड -१९ लसीकरण मोहीमचे आयोजन करण्यात आले होते.सविस्तर वृत असे की,
उमरी तालुक्यातील मौ.धानोरा बु.येथील कोविड लसीकरणाचे आयोजन करण्यात आले यावेळी विद्यालयात वर्ग 10वीचे 64 तर 9वीचे 12विद्यार्थी एकुण पहील्या दिवशी 76 विद्यार्थ्यांनी एकाच दिवशी लस घेऊन नवा उच्चांक निर्माण केला आहे.शारदा विद्यालय धानोरा बु.येथे या ठिकाणी 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण करण्याचे आयोजन करण्यात आले.यावेळी,मुख्याध्यापक चिंतलवाड जि.एस सर यांनी म्हणाले की,कार्यक्रमाच्या सुरुवातीस जगामध्ये मागील दोन वर्षांमध्ये कोरोना विषाणूमुळे जगात जे थैमान घातले आहे आणि त्याचे दुष्परिणाम सर्व जग भोगत आहे याविषयी माहिती देण्यात आली याप्रसंगी प्रत्येकाने लशीकरण करून घेणे आवश्यक आहे या विषयी जनजागृती करण्यात आली. आपण सर्वजण लस घेतली म्हणजे आपण पुढच्या आयुष्य जिंकलं असे प्रतिपादन यावेळी त्यांनी केले.लसीकरण करण्यासाठी डॉ.त्याची टीम ने सहकार्य केले तर या लसीकरण मोहीम राबविण्यात आल्याबद्दल डाॅ.नर्स कर्मचारी यांना शाळेतील सर्व शिक्षकवर्ग कडुन शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा