Subscribe Us

header ads

शिवकन्या शिराळे यांचे निधन

बीड स्पीड न्यूज 

शिवकन्या शिराळे यांचे निधन


प्रतिनिधी lधारूर तालुक्यातील चोरंबा येथील शिवकन्या यशवंतराव शिराळे वय ५० वर्षे यांचे अल्पशा आजाराने औरंगाबाद येथे उपचार घेत असताना रविवारी रात्री ९ वाजण्याच्या दरम्यान निधन झाले . त्यांच्या पश्चात पती , दोन मुले ,तीन मुली असा परिवार आहे . पत्रकार डिगंबर शिराळे यांच्या त्या मातोश्री होत्या. त्यांचा अंत्यविधी चोरंबा येथे सोमवारी सकाळी करण्यात आला. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ऋतुजा वेडेची राज्यस्तरीय अविष्कार स्पर्धेसाठी निवड, विभागीय स्तरातून द्वितीय क्रमांक