Subscribe Us

header ads

राक्षसभुवन(देवीचे) येथे सहकारी सेवा सोसायटी निवडणुक श्री अमृतजी (काका) सारडा यांच्या अध्यक्षते खाली बिनविरोध

बीड स्पीड न्यूज 

प्रतिनिधी नवनाथ गोरे


राक्षसभुवन(देवीचे) येथे सहकारी सेवा सोसायटी निवडणुक  श्री अमृतजी (काका) सारडा यांच्या अध्यक्षते खाली बिनविरोध




बीड तालुक्यातील राक्षसभुवन(देवीचे ) येथे सहकारी सेवा सोसायटीची आज दिनांक ११ फेब्रुवारी वार शुक्रवार रोजी निवडणूक करण्यात आली ही निवडणुक श्री अमृतजी (काका) सारडा यांच्या  अध्यक्षते खाली बिनविरोध झाली. याप्रसंगी माननीय श्री अमृत(काका) सारडा  यांच्या अध्यक्षतेखाली  राक्षसभुवन (देवीचे) सहकारी सेवा सोसायटी चेअरमन पदी श्री रोहिदास संदीपान मस्के तसेच, व्हाईस चेअरमन पदी श्री अशोक एकनाथ लोणकर, यांची निवड करण्यात आली तसेच सेवा सोसायटीच्या सदस्यपदी 1) श्री अमृतजी सारडा , 2)श्रीमती द्वारकाबाई झुंबर मस्के 3)श्रीमती राईबाई बाबुराव गाडे 4)श्री नारायण गोविंदराव मस्के 5)श्री बालासाहेब देवराव गाडे  6) श्री भारत तात्याबा लोणकर 7) श्री भागवत बाबुराव मस्के 8)श्री पांडुरंग भानुदास मस्के 9) श्री बाबासाहेब राधाकिसन कदम 10)श्री विष्णू 

रामकिसन सारडेवाळ 11)श्री संतोष महादेव राऊत यांची सदस्यपदी निवड करण्यात आली याप्रसंगी श्री अमृतजी काका सारडा  यांनी सदस्यांची बैठक घेऊन एक मताने चेअरमन, व्हॉइस चेअरमन तसेच सदस्यांची निवड केली, याप्रसंगी सेवा सोसायटीचे अनेक  सदस्य शेतकरी उपस्थित होते. यावेळी गावातील अनेक ज्येष्ठ मंडळी श्री झुंबरराव मस्के, श्री नवनाथ लोणकर, श्री बन्सीधरराव लोणकर, श्री झुंबरराव लोणकर श्री विश्वंभर मस्के, श्री पंडितराव मस्के युवा कार्यकर्ते श्री राजेंद्र गाडे श्री हनुमान लोणकर,  युवा उद्योजक श्री धनंजय लोणकर आदी ग्रामस्त उपस्थित होते यावेळी सर्वांनी श्री अमृतीजी सारडा  यांचे आभार मानले व या सर्व मान्यवरांचे गावातील दुर्गा देवी ग्रामस्थ मंडळ यांनी अभिनंदन केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा