Subscribe Us

header ads

वाकनाथपुर येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी

बीड स्पीड न्यूज 

प्रतिनिधी नवनाथ गोरे

वाकनाथपुर येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी



वाकनाथपुर प्रतिनिधी_बीड तालुक्यातील वाकनाथपुर येथे आज दिनांक १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक जयंती साजरी करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पष्पहार घालुन समस्त गावकऱ्यांनी जयंती साजरी करण्यात आली या प्रसंगी गावातील राष्ट्रवादी चे युवा नेते लक्ष्मण खाकरे . गावचे माली पाटील आनंदराव घाडगे. दामोदर खाकरे. आप्पासाहेब खाकरे . राजेंद्र खाकरे. गावडे सर . जलील सर. कलीम सर. जयराम खाकरे. विनायक. खाकरे. दिलीप कानडे. गोवर्धन भंडारे. शेख सत्तार . राधेश्याम खाकरे. कैलास खाकरे. सिद्धेश्वर खाकरे. दादासाहेब खाकरे. लक्ष्मण कानडे. शिवाजी खाकरे.आदी उपस्थित होते. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा