Subscribe Us

header ads

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाकनाथपुर येथे शिवजयंती साजरी

बीड स्पीड न्यूज 

प्रतिनिधी नवनाथ गोरे

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाकनाथपुर येथे शिवजयंती साजरी



वाकनाथपुर प्रतिनिधी_या वर्षी स्वराज रक्षक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात येत आहे. बीड तालुक्यातील वाकनाथपुर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले या प्रसंगी जि.प प्रा. शाळा 

मराठी  माध्यमचे मुख्याध्यापक श्री गावडे सर. उर्दू माध्यम चे मुख्याध्यापक श्री जलील सर. सह शिक्षक श्री कलीम सर शालेय शिक्षण समिती अध्यक्ष तथा बीड स्पीडचे प्रतिनिधी श्री नवनाथ गोरे. राष्ट्रवादीचे युवा नेते लक्ष्मण खाकरे. दादासाहेब खाकरे . कैलास खाकरे शेख सत्तार. आणि आदी ने छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केले. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ऋतुजा वेडेची राज्यस्तरीय अविष्कार स्पर्धेसाठी निवड, विभागीय स्तरातून द्वितीय क्रमांक