Subscribe Us

header ads

केज लोकअदालतमध्ये 241प्रकरणे निकाली तर 2446213 रक्कमेची वसुली

बीड स्पीड न्यूज 

केज लोकअदालतमध्ये 241प्रकरणे निकाली तर 2446213 रक्कमेची वसुली

केज प्रतिनिधी_ दिवाणी न्यायालय कैज येथे दि.12:03:2022रोजी राष्ट्रीय लोकअदालतचे आयोजन करण्यात आले होते त्याचे उद्घाटन श्री. एस. बी. संकपाळ साहेब प्रमुख दिवाणी न्यायालय केज यांचे हस्ते झाले त्यावेळी श्रीमती मनीषा थोरात सह दिवाणी न्यायालय कस्तर ,श्रीमती एस व्ही जंगमस्वामी 2रे सह दिवाणी न्यायालय क स्तर, श्री अ.व. देशपांडे साहेब 3रे दिवाणी न्यायालय क स्तर केज,तसेच वकील संघाचे अध्यक्ष ॲड लाड साहेब हे होते. बीड  विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार केज तालुका विधी सेवा आणि वकील संघ केज यांच्या संयुक्त विदयमाने शनिवार दिनांक 12-03-2022 रोजी न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालत पार पडली या लोक अदालत मध्ये 241प्रकरणे निकाली निघाली  .प्रलंबित दिवाणी दावे दखल पूर्व प्रकरणे बँक कर्ज प्रकरणे धनादेशाचे प्रकरणे घरगुती प्रकरणे पोटगी प्रकरणे तडजोड पात्र फोजदारी प्रकरणे व ग्रामपंचायतचे दाखल पूर्व प्रकरणे संपोचारणे आपसात मिटविण्यासाठी या अदालत मध्ये कोर्टातील सर्व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा