Subscribe Us

header ads

सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने जागतीक महिला दिनानिमित्त जन्मलेल्या मुलींच्या मातांना साडी चोळी देऊन सत्कार

बीड स्पीड न्यूज 


सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने जागतीक महिला दिनानिमित्त जन्मलेल्या मुलींच्या मातांना साडी चोळी देऊन सत्कार


बीड प्रतीनिधी_ रयत सामाजिक प्रतिष्ठान च्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त आज जन्मलेल्या नवजात मुलींच्या जन्मनिमित मुलीच्या मातेचा साडी चोळी देऊन त्यांचा सत्कार करून त्या बाळास सक्षम करण्याचा निर्धार करण्याच्या उद्देशाने प्रत्येक वर्षी प्रमाणे घेण्यात आला.
उपस्थिती रयत सामाजिक प्रतिष्ठान चे सचिव आर.जी.माने यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुरेश साबळे , डॉ.प्रवीण देशमुख यांच्या हस्ते साडी चोळीचे वाटप करण्यात आले.प्रतिष्ठान चे विधी सल्लगार ॲड. रणजीत वाघमारे, अभिनेते संतोष वारे, कैलास भाऊ तांबडे , सातिराम आण्णा ढोले,सामाजिक कार्यकर्ते अशोक(दादा)ढोले पाटील, संजय मोटे,  संतोष तात्या थोरात, एस आर जगताप साहेब, , संपादक वैभव स्वामी, बालाजी जगतकर, नितीन जोगदंड, सुनिल धुमक, विकास धोत्रे, किशोर विटकर, किशोर सोनवने, लक्ष्मण शिरसाट,ऋतुजा सोनवणे, स्वाती खुळे, सारिका गायकवाड,सुरेखा जाधव उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा