Subscribe Us

header ads

शेतकऱ्यांचे दैवत माजी खासदार आदरणीय राजू शेट्टी साहेब यांची शिवराम गायकवाड यांनी आंदोलनस्थळी घेतली भेट

बीड स्पीड न्यूज 


शेतकऱ्यांचे दैवत माजी खासदार आदरणीय राजू शेट्टी साहेब यांची  शिवराम गायकवाड यांनी आंदोलनस्थळी घेतली भेट 

 कोल्हापूर प्रतिनिधी : दि.०६/०३/२०२२ रोजी शेतकर्यांचे दैवत माजी खासदार आदरणीय राजू शेट्टी साहेब यांच्या नेतृत्वाखाली महावितरणच्या अन्य भोंगळ कारभार विरोधात शेतकर्यांचे महावितरण कार्यालय कोल्हापूर या ठिकाणी दिवसा १० तास शेतीला वीज द्या या प्रमुख मागणीसाठी सुरू असलेल्या बेमुदत धरणे आंदोलनाला जाहीर पाठिंबा देण्यात आला.माळशिरस तालुक्यातील 

शेतकरी, शेतमजूर, वंचित-विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली व तालुक्यातील विविध प्रलंबित कार्याचा आढावा घेतला व आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांबाबत योग्य त्या सुचना दिल्या जातील असेही त्यांनी  आश्वासन दिले यावेळी स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेचे संस्थापक अध्यक्ष मा.सौरभदादा राजु शेट्टी, शिवराम गायकवाड,स्वस्तिक पाटील,इंद्रजीत भारमल,अजित पोवार,जनार्धन पाटील,राजु पाटील,स्वप्नील माणगावे,लक्ष्मण गायकवाड आदी पदाधिकारी,महिला भगिनींही व स्वाभिमानीचे शिलेदार मोठ्या संख्येने आंदोलनस्थळी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा