Subscribe Us

header ads

अरस्लान व जोया चा पहिला रोजा पुर्ण

बीड स्पीड न्यूज 

अरस्लान व जोया चा पहिला रोजा पुर्ण

बीड (प्रतिनिधी) मुस्लिम धर्माच्या पवित्र रमजान महिन्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या महिन्यात सर्वच मुस्लिम बाधंवाना रोजा (फर्ज) सक्तीचे असतात. घरात पालकांचे पाहून लहान मुलांनाही रोजा उपवास धरण्याची लालस निर्माण होते. त्यामुळे लहान चिमुकले ही मोठ्यांचे अनुकरण करीत रोजा उपवास धरतात. अश्याच प्रकारे तेलगाव नाका येथील अरस्लान (शाकिर) शेख वय 12 वर्ष जोया (शाकिर) शेख वय 8 वर्ष या दोघांनी पवित्र रमजान महिन्याचे औचित्य साधून दि. 6 एप्रिल बुधवारी रोजी आपल्या आयुष्यातील पहिला रोजा उपवास रखरखत्या उन्हातही दिवसभर अन्नाचा कण व पाण्याचा एक थेंब न घेता काटेकोरपणे यशस्वी पूर्ण केल्याबद्दल नातेवाईक व इतरांनी ही त्याचे कौतुक व अभिनंदन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा