Subscribe Us

header ads

अस्मिता बनसोडे उच्च शिक्षणासाठी लंडन येथे निवड

बीड स्पीड न्यूज 

अस्मिता बनसोडे उच्च शिक्षणासाठी लंडन येथे निवड          

बीड/प्रतिनिधी/डॉ.बाबासाहेब आंबेडकर  जयंती उत्सव समिती यांच्या वतीने अबांजोगाई येथे  कु.अस्मिता शिद्धार्थ बनसोडे या विद्याथींनीची उच्छ शिक्षणासाठी लंडण येथे निवड झाल्या बद्ल भव्य सत्कार करण्यात आला.अबांजोगाई येथील भिमनगर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष अशोक गंडले व उपाध्यक्ष दिपक वैद्य यांच्या हस्ते भिमनगर बुद्ध विहारा मध्ये या विद्यार्थिचा भव्य सत्कार करण्यात आला. या प्रसंगी भिमनगर मधील वरिष्ट मंडळी महिला वर्ग उपस्थित होता.यावेळी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आयु लंकेश वैद्य यांनी केले.या वेळी प्रा.गौतम गायकवाड व प्रा.चक्रे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.तर सत्कार मुर्ती कु.अस्मिता शिध्दार्थ बनसोडे हीने पण आपले मत मांडले कार्यक्रमाच्या शेवटी आभार आयु. रमेश सिरसट यांनी मानले.या  विद्यार्थिंचे सवत्र कौतुक होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ऋतुजा वेडेची राज्यस्तरीय अविष्कार स्पर्धेसाठी निवड, विभागीय स्तरातून द्वितीय क्रमांक