Subscribe Us

header ads

बारामती ,(सुपे ) गावात भारतरत्न डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती निमित्त ऊसतोड मजुरांना मिठाई वाटप,

बीड स्पीड न्यूज 


बारामती ,(सुपे ) गावात भारतरत्न डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती निमित्त ऊसतोड मजुरांना मिठाई वाटप,



पुणे-:देशभरा मध्ये, भारतरत्न डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती, मोठ्या उत्साहाने साजरी केली जात आहे, तब्बल दोन वर्षांनंतर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यास सरकारने परवानगी दिल्यामुळे एक वेगळाच उत्साह सगळीकडे पाहायला मिळत आहे भारतरत्न डॉ, बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त, सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या ऊसतोड मजुरांना भीमराव जगताप ( गुरुजी) यांच्या वतीने मिठाई वाटप करण्यात आली, यावेळी सोमेश्वर सहकारी  साखर कारखान्याचे, माजी संचालक गणेश चांदगुडे, विलास लोणकर, (वकील) शंकर चांदगुडे, हनुमंत चांदगुडे, सुयश जगताप, फिरोज मोगल, व अन्य कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा