Subscribe Us

header ads

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाकनाथपुर येथे मोफत गणवेश वाटप

बीड स्पीड न्यूज 


प्रतिनिधी नवनाथ गोरे


जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाकनाथपुर येथे मोफत गणवेश वाटप



वाकनाथपुर प्रतिनिधी-:मुलांच्या शिक्षणासाठी सरकार विविध उपाय योजना राबवत आहे.पुस्तक वाटप करून गणवेश वाटप करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचे काम सरकार करत आहे. मागील काही वर्षापासून शाळा बंद असल्या कारणाने विद्यार्थ्यांना कोणतीही सुविधा मिळाली नाही आता शाळा भरल्याने सरकार सर्व सुविधा विद्यार्थ्यांना पोहचवत आहे. अश्याच प्रकारे जिल्हा 

परिषद प्राथमिक शाळा वाकनाथपुर येथे आज दिनांक ६ एप्रिल वार बुधवार रोजी पहिली ते चौथी पर्यंतचा सर्व विद्यार्थ्यां आणि विद्यार्थीनीला आज मोफत गणवेश वाटप करण्यात आले.या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री गावडे सर. शालेय शिक्षण समिती अध्यक्ष तथा पत्रकार नवनाथ गोरे. बिबिसेन खाकरे आदी ची उपस्थिती होती. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा