Subscribe Us

header ads

हनुमान जयंती उत्सव करा दणक्यात साजरी! बाळासाहेब ठाकरे विचारमंच संस्थापक अध्यक्ष विशाल सराफ!

बीड स्पीड न्यूज 

हनुमान जयंती उत्सव करा दणक्यात साजरी! बाळासाहेब ठाकरे विचारमंच संस्थापक अध्यक्ष विशाल सराफ!

किल्ले धारूर/प्रतिनिधी-:हनुमान जयंती म्हणजे हिंदू देवता हनुमान यांचा जन्मदिवस होय. चैत्र महिन्यातील पौर्णिमा तिथीच्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी हनुमान जयंती साजरी केली जाते.या दिवशी हनुमानाच्या देवळात सूर्योदयाच्या आधीपासून षोडशोपचार पूजेला तसेच कीर्तनाला प्रारंभ करतात.याचं मुहूर्तावर बाळासाहेब ठाकरे विचारमंच संस्थापक अध्यक्ष विशाल सराफ यांनी असे आवाहन केले कि सर्व हनुमान भक्तांनी हनुमान जयंती दणक्यात साजरी करा.बाळासाहेब ठाकरे विचारमंच संस्थापक अध्यक्ष विशाल सराफ यांनी  कार्यकर्त्यांना हनुमान जयंतीनिमित्त धारूर तालूक्यासह बीड जिल्हात धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करून रामायण, सुंदरकांड आणि हनुमान चालिसाचे पठण करण्याचे आवाहन बाळासाहेब ठाकरे विचारमंच संस्थापक अध्यक्ष विशाल सराफ यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ऋतुजा वेडेची राज्यस्तरीय अविष्कार स्पर्धेसाठी निवड, विभागीय स्तरातून द्वितीय क्रमांक