Subscribe Us

header ads

बाँक ऑफ बड़ोदा येथे ग्राहकांची लुट

बीड स्पीड न्यूज 


बाँक ऑफ बड़ोदा येथे ग्राहकांची लुट

बीड प्रतिनिधी-: बीड शहरामध्ये सहयोग नगर भागात असलेले बाँक ऑफ बडोदा अत्यंत उत्तम रित्या काम करत होते आणि त्याचा नवलों की सुध्दा ग्राहकामध्ये वाढला होता पण काही दिवसा पासून बाँकचे मॅनेजर निरंजन कुमार माथो व त्यांचे सहाय्यक एजेंट है नागरीकांची व ग्रामीण भागातुन आलेले लोकांची तसेच बेरोजगार युवकांची लुट करतात अशी बातमी शहर भरात पसरलेली आहे. जर एखादा ग्राहक कर्जा मागण्यासाठी मॉनेजर निरंजन कुमार माथो यांच्याकडे गेला तर तो मॉनेजर ग्राहकांना अपमानस्मत वागणूक देतो नंतर त्या ग्राहकांना तो बाँकेचा एजंट भोटतो व त्यांना सांगतो मी मॉनेजर साहेबांना तुमची सिफारश करतो परंतु त्यांना काही टक्केवारी द्यावी लागेल त्यामुळे अनेक बेरोजगार युवकांचा छळ होत आहे. जर सदर बाँक मॉनेजर वर कार्यवाही न झाल्यास बाँक मॉनेजरच्या विरोधात बेरोजगार युवक रस्त्यावर उतरतील ही शक्यता नाकारता येत नाही. तरी वरीष्ठांनी बाँक मॉनेजर विरोध कार्यवाही करावी ही मागणी सर्व स्थरावरून येत होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा