Subscribe Us

header ads

आंगलगाव येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा

बीड स्पीड न्यूज 

सातोना/ पांडूरंग शिंदे


आंगलगाव येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा 


सातोना-: परतूर तालुक्यातील अंगलगाव येथे जिल्हा परिषद शाळेमध्ये अमृत महोत्सव स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात व थाटा माटात साजरा करण्यात आला. यावेळी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व राष्ट्रपिता महात्मा गांधी  यांच्या प्रतिमेचे शालेय समितीचे अध्यक्ष सदाशिव खंदारे यांच्या हस्ते पूजन करून ध्वजारोहन व राष्ट्रगीत घेऊन कार्यक्रम घेण्यात आला. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्ष साजरा करताना जिल्हा परिषद शाळा अंगलगावच्या वतीने विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य 

दिनानिमित्त भारतीय स्वातंत्र्य दिना विषयी आपले मनोगत व्यक्त केले तसेच. गोपाल मच्छिंद्र शिंदे यांनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिनाबद्दल भाषण दिले. त्याप्रसंगी उपस्थित जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक आदाबे सर, वैशाली खूपसे मॅडम, शालेय समिती अध्यक्ष सदाशिव खंदारे,  बाळासाहेब शिंदे, ग्रामपंचायतचे सदस्य. बाळासाहेब केदारे , हरिहर खंदारे, यमाजी दवडे, आप्पासाहेब खंदारे, सोसायटी चेअरमन, भारतराव खंदारे, पत्रकार पांडुरंग शिंदे, योगेश शिंदे, बालकिसन शिंदे , बाबासाहेब चव्हाण, अंगणवाडी सेविका गोकर्णना राऊत आदी उपस्थित होते. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा