Subscribe Us

header ads

हरवले आहे संस्कार शंकर बागल...

बीड स्पीड न्यूज 

सातोना/पांडूरंग शिंदे 

हरवले आहे संस्कार शंकर बागल...




सेलू-: सेलू येथून विद्यानगर संस्कार शंकर बागल वाय 15 वर्षे सेलू येथे विद्यानगर येथे राहत असून तीन वर्षापासून. शालेय शिक्षणासाठी नूतन शाळात. आजोबा आणि आजी येथून विद्यानगर येथे जाधव यांच्या वाड्यात राहत होता दिनांक 22 8.22रोजी सकाळी नऊ वाजता...गेला तो परत घरी आला नाही तेव्हा मी त्यांचे शाळेत फोन करून त्यांच्या सरांना विचारले असताना त्यांनी सांगितले की तो आज शाळेत आलाच नाही नंतर मी माझ्यासोबत पाहुणे कृष्णा विलास खंदारे गोपाल बद्रीनाथ खंदारे यांना घेऊन आमचे पाहुणे रायपूर देऊळगाव गात अंगलगाव रवळगाव येथे विचारपूस केली पण त्यांनी सांगितले की फोनवर संपर्क करून संस्कार चा शोध घेतला परंतु तो मिळत नसल्याने त्यांना कोणीतरी अज्ञान व्यक्तीने अज्ञा त करण्यासाठी पळून नेले असावे असा आमचा समस्या आहे तरी माझा मुलगा संस्कार शंकर बागल वय पंधरा वर्षे याला पळून नेले  अज्ञात व्यक्तीचा शोध घ्यावा दिनांक 22 8.22 रोजी सकाळी नऊ वाजता पासून माझा मुलगा संस्कार हा शाळेत जातो असे म्हणून गेला तो आतापर्यंत परत आलेला नाही त्याला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात करण्यासाठी पळून नेले असावा म्हणून माझी अज्ञात व्यक्ती विरुद्ध तक्रार आहे माझा मुलगा संस्कार..

रंग गोरा. उंची साडेचार फूट.
अंगात गुलाबी रंगाचे शर्ट. व निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट. भाषा मराठी आहे.तरी कोणाला आढळून आल्यास या फोन नंबर वर संपर्क साधावा..8788691063.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा