Subscribe Us

header ads

मिनाक्षी लगदिवे बितनाळकर यांचे निधन

बीड स्पीड न्यूज 


 मिनाक्षी लगदिवे बितनाळकर यांचे निधन 

उमरी ( प्रतिनिधी ) उमरी तालुक्यातील कै . विठ्ठलराव नरसिंगराव लगदिवे यांची सुन सौ . कै .मिनाक्षी व्यंकटराव लगदिवे  यांचे निधन दि २३ ऑगस्ट २०२२ रोजी रात्री ७ : ३० वाजता निधन झाले .त्यांच्या पच्ध्यात पती , दोन सासू , तीन देर , भावजई नंदा असा मोठा परिवार आहे .त्यांचा अंत्यविधी दि २४ ऑगस्ट २०२२ दुपारी दोन वाजता करण्यात आला आहे .व्यंकटराव लगदिवे यांची पत्नी तर गंगाधर लगदिवे , नरसिंग लगदिवे , दिलीप लगदिवे यांची भावजयी होत. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा