Subscribe Us

header ads

माऊली नर्सिंग कॉलेजध्ये साठे, टिळक यांना अभिवादन


बीड स्पीड न्यूज 


माऊली नर्सिंग कॉलेजध्ये साठे, टिळक यांना अभिवादन



बीड ः प्रतिनिधी-: शहरातील धानोरा रोड भागात असलेल्या माऊली नर्सिंग कॉलेजमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त तर लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्राचार्या रुपाली पोकळे यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. कॉलेजमधील विद्यार्थीनींनी साठे व टिळक यांच्या जीवनकार्यावर मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास प्राचार्य रूपाली पोकळे मॅडम, प्रा.धनंजय मेडकर  सर, प्रा. पवन वनवे सर, प्रा.कुंभार मॅडम, प्रा. किरण मॅडम, गणेश हौसारे महादेव हाटवटे यांच्यासह विद्यार्थी-विद्यार्थीनींची उपस्थिती होती.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा