Subscribe Us

header ads

विनायक मेटे यांच्या अंत्यसंस्कारास मुख्यमंत्री बीडमध्ये उपस्थित राहणार

बीड स्पीड न्यूज 


विनायक मेटे यांच्या अंत्यसंस्कारास मुख्यमंत्री बीडमध्ये उपस्थित राहणार

बीड -: मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे  उद्या १५ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता विमानाने औरंगाबाद कडे रवाना होतील.
दुपारी १ .४० वाजता औरंगाबाद विमानतळावर पोहचून बीड कडे रवाना आणि ३.४० वाजता स्व. विनायक मेटे यांच्या अंत्यसंस्कारासाठी उपस्थित.सायंकाळी ५.४५ वाजता औरंगाबाद येथून विमानाने मुंबईकडे प्रयाण

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ऋतुजा वेडेची राज्यस्तरीय अविष्कार स्पर्धेसाठी निवड, विभागीय स्तरातून द्वितीय क्रमांक