Subscribe Us

header ads

मिल्लिया महाविद्यालयात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

बीड स्पीड न्यूज 


मिल्लिया महाविद्यालयात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

बीड-: येथील मिल्लिया महाविद्यालयात 15 ऑगस्ट 2022 सोमवार रोजी स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थेच्या सचिव श्रीमती खान सबिहा बेगम यांच्या शुभहस्ते सकाळी 07: 15 वाजता ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी मिल्लिया कला,विज्ञान आणि व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य ङाॅ.मोहम्मद इलियास फाजील, उपप्राचार्य डॉ. सय्यद हनीफ, उपप्राचार्य डॉ. हुसैनी एस. एस. आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य अब्दुल सत्तार, सर्व प्राध्यापक वृंद, कर्मचारी वृंद, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, विद्यार्थी -विद्यार्थिनी यांची उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा