Subscribe Us

header ads

केन स्टार अकॅडमी मध्ये ग्रीन डे साजरा


बीड स्पीड न्यूज 


सातोना/ पांडूरंग शिंदे

केन स्टार अकॅडमी मध्ये ग्रीन डे साजरा



सातोना-:  केन स्टार प्रि स्कूल, देवला पुनर्वसन, सेलू येथे शाळेत ग्रीन डे साजरा करण्यात आला.या यावेळी विद्यार्थ्यांनी ग्रीन रंगाचे कपडे परिधान केले होते, तर काही मुलांनी विविध झाडे, फळे फुले यांच्या वेशभूषा परिधान केल्या होत्या. तर शाळेतील सर्व शिक्षकांनी कार्डशीट पासून विविध रंगछटा तयार केल्या होत्या. यातून विद्यार्थ्यां मध्ये निसर्गाच्या सौंदर्याचं दर्शन घडून 

आणण्याचा प्रयत्न केला, झाडे लावा झाडे जगवा, हा संदेश देण्यात आला. यातून विद्यार्थी नेसर्गिक साधन संपत्ती चे जतन व संवर्धन, संरक्षण करतील अशी अपेक्षा आहे. यासाठी भारती इंगोले, अनुसया वाघमारे, जया माने, प्रतीक्षा थेटे, आशा काळे, मुंजाभाऊ शिंदे, मनीष खेडेकर आदी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मेहनत घेतली, शाळेचे संचालक प्रिंसीपल श्रीराम रेंगे व संचालक कृष्णा गीते यांनी सर्वांचे कौतुक केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा