Subscribe Us

header ads

कुक्कडगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने सीमेवरील जवानांना पाठवल्या राख्या कुक्कडगाव जिल्हा परिषद शाळेचा आदर्श उपक्रम

बीड स्पीड न्यूज 



प्रतिनिधी नवनाथ गोरे 


कुक्कडगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने सीमेवरील जवानांना पाठवल्या राख्या कुकडगाव जिल्हा परिषद शाळेचा आदर्श उपक्रम 


कुक्कडगाव | प्रतिनिधी-: भाऊ बहिणीच्या पवित्र नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन या सणाला भाऊ बहिणीकडे किंवा बहिण भावाकडे जाऊन भावाच्या हातामध्ये राखी बांधून त्याचेऔक्षण करते आणि आपली रक्षा करण्याचे वचन घेते. परंतु सीमेवरील देशरक्षणासाठी असलेले जवान यांना आपल्या गावी कर्तव्यामुळे येता येत नसले तरी त्यांच्यासाठी आपले ही काही कर्तव्य आहे याची जाणीव ठेवून कुक्कडगाव जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थी यांनी कुकडगाव येथील सैन्यामध्ये भरती असलेल्या जवानांसाठी विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी शाळेतच तयार केलेल्या राख्या सीमेवर पाठवल्या आहेत या आदर्श उपक्रमाचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा