Subscribe Us

header ads

श्री साईराम अर्बन मल्टीस्टेटकडून कळंब शाखेचे खातेदार बेडसकर बळीराम संजीवन यांच्या वारसाला 11,000/- आर्थिक मदत.


बीड स्पीड न्यूज 


श्री साईराम अर्बन मल्टीस्टेटकडून कळंब शाखेचे खातेदार बेडसकर बळीराम संजीवन यांच्या वारसाला 11,000/- आर्थिक मदत.




बीड | प्रतिनिधी-: श्री साईराम अर्बन मल्टीस्टेट बीड चे कळंब शाखेचे खातेदार बेडसकर बळीराम संजीवन यांचे काही दिवसांपूर्वी अल्पशा आजाराने निधन झाले. श्री साईराम अर्बन मल्टीस्टेट चे अध्यक्ष मा. शाहिनाथ विक्रमराव परभणे साहेब यांनी संस्थेच्या वतीने त्यांच्या कुटुंबियांना 11,000/- आर्थिक मदत केली. मयताचे वारस पत्नी  बेडसकर सुरेखा बळीराम यांच्याकडे 11,000/- आर्थिक मदतीचा धनादेश काळेगाव घाट गावचे सरपंच श्री संग्राम आगे  यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी कळंब शाखेचे खातेदार बाळासाहेब दिलीपराव कोठावळे, अशोक राजेंद्र कोठावळे, बेडसकर महादेव संजीवन तसेच संस्थेचे कळंब शाखेचे  शाखा व्यवस्थापक श्री भिसे नितीन जयचंद आदी मान्यवर उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा