Subscribe Us

header ads

अशोक हिंगे यांच्या उपस्थितीमध्ये वंचित बहुजन आघाडीची जिल्हास्तरीय आढावा बैठक संपन्न; नवनिर्वाचित महिला जिल्हा कार्यकारणीचा सत्कार

बीड स्पीड न्यूज 


अशोक हिंगे यांच्या उपस्थितीमध्ये वंचित बहुजन आघाडीची जिल्हास्तरीय आढावा बैठक संपन्न

नवनिर्वाचित महिला जिल्हा कार्यकारणीचा सत्कार

बीड प्रतिनिधी / दि.03 वंचितनवनियुक्त महिला जिल्हा कार्यकारणीचा सत्कार करण्यात आला  बहुजन आघाडीची जिल्हास्तरीय आढावा बैठक आज शासकीय विश्रामगृह येथे घेण्यात आली या बैठकीला प्रमुख मार्गदर्शक म्हणून वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे हे होते तर जिल्हध्यक्ष उद्धव खाडे यांनी सविस्तरपणे जिल्हा पदाधिकारी तालुका पदाधिकारी, शहर पदाधिकारी यांना मार्गदर्शन केले,आगामी काळात होऊ घातलेल्या सर्वच निवडणुकीच्या अनुषंगाने पदाधिकारी यांनी सज्ज राहावे व गावपातळी पासून ते शहर पातळीपर्यंत संघटनात्मक बांधणीवर भर द्यावा त्याच बरोबर,गावातील स्थानिक पातळीवरचे सर्व समस्या प्रश्न सोडवण्यासाठी संबंधित प्रशासनाकडे पाठपुरावा करावा व जनतेशी प्रश्न सोडवावे जेणे करून येणाऱ्या निवडणुकीत आपल्याला जनतेसमोर जाता येईल असेही यावेळी हिंगे म्हणाले या बैठकीला बीड, गेवराई,  माजलगाव, शिरूर, येथून पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या बैठकीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे पाटील जिल्हाध्यक्ष उद्धव खाडे जिल्ह्याचे महासचिव ज्ञानेश्वर कवठेकर सहसचिव पुरुषोत्तम वीर,अनुरथ वीर,युनुस शेख,बबन वडमारे,अनंत सरवदे,एस.एस.सोनवणे,गोरख झेंड भीमराव राठोड,अंकुश जाधव, सुदेश पोतदार,बालाजी जगतकर,गणेश खेमाडे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष एड.अनिता चक्रे,महासचिव कल्पना गोरे,उपाध्यक्ष पुष्पा तुरुकमाने, जिजाताई साळवे, नंदा भंडारे,दिपाली तांगडे, राजश्री लांडगे,सुरेखा जाधव,प्रज्वल वंजारे, तसेच तालुकाध्यक्ष किरण वाघमारे, पप्पू गायकवाड,संजय नाकलगांवकर, किशोर भोले,लखन जोगदंड, राजेशकुमार जोगदंड,देविदास जंगले आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीचे सुत्रसंचलन व प्रस्तावना पुरुषोत्तम वीर यांनी केली तर आभार समाधान गायकवाड यांनी मानले.
नवनिर्वाचित वंचित बहुजन आघाडीच्या महिला जिल्हा कार्यकारणी शासकीय विश्रामगृह येथे अशोक हिंगे पाटील व मान्यावरांच्या हास्ते सत्कार करण्यात आला यावेळी तालुका व‌ शहर कार्यकार्णी लवकर निवडण्यात येणार आहेत,व महिला जिल्हा कार्यकार्णी चा विस्तरा करण्यात येणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा