Subscribe Us

header ads

बीड जिल्हयाचा सब जूनियर बास्केटबॉल संघ कोल्हापूर ला रवाना

बीड स्पीड न्यूज 

बीड जिल्हयाचा सब जूनियर बास्केटबॉल संघ कोल्हापूर ला रवाना 


बीड | प्रतिनिधी -: कोल्हापूर येथे दि. 28 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर 2022 रोजी होणाऱ्या सब जुनियर राज्य स्तरीय स्पर्धेसाठी  बीड जिल्हाचा बास्केटबॉल संघ जाहीर झाला हा संघ बीड जिल्हा असोशियन चे सचिव डॉ. प्रा सय्यद जमीर सर यांनी जाहीर केला आहे. तो संघ पुढील प्रमाणे- गुलशेर खान शारेखखान पठाण, शेख रेहान सलीम, पृथ्वीराज वसंत लांडे, मो. अली अबुबकर  शेख, वेदांत परमेश्वर पवार, रुद्राक्ष विलास गायकवाड, अनुज दयानंद शिंदे, विलिख्य प्रविण गायसमुद्रे, शिवकुमार रामु देवकर, विररत्न रवी धापसे, मारूफ फारूख मोमीन, इंद्रजित शंकर काशीद, कोच-अजहर सिद्धी की सर, गणेश जाधव सर, प्रशांत जोजारे सर खेळाडुच्या यशाबद्दल राहूल दुबाले , सानप सर, मरे सर, मा. नगरसेवक सय्यद मुस्तफा शेख साजेद व सर्व पालकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा