Subscribe Us

header ads

सर्व बँकेकडून बेरोजगारांची होणारी पिळवणूक थांबवावी समाजसेवक |सलीम अध्यक्ष

 सर्व बँकेकडून बेरोजगारांची होणारी पिळवणूक थांबवावी समाजसेवक सलीम अध्यक्ष


बीड: प्रतिनिधी-: बीड येथील सर्व बँकेच्या शाखेत तर विविध शासकीय योजनेअंतर्गत कर्ज प्रकरणामध्ये सुरक्षित बेरोजगारांचा अत्यंत अफवांना व हीन दर्जाची वागणूक दिली जात आहे कोणत्याही कर्जप्रकरणात वेगवेगळया व अनावश्यक कागदपत्रांची मागणी करून वारंवार चकरा मारण्यात मारण्यास लावीत आहेत तसेच शासकीय नियमाप्रमाणे जिल्हाधिकारी व लीड बँक  ऑफिसर  यांच्याकडून मागील तीन वर्षांपासून देण्यात आलेल्या उद्दिष्टाची पूर्तता करण्यात आलेली नाही तसेच सुरक्षित बेरोजगार आर्थिक मानसिक त्रास देण्याचे धोरण सदरील बँक कर्मचारी व बँक व्यवस्थापकाकडून राबविण्यात येत आहे यामुळे सुरक्षित  बेरोजगारांमध्ये नैराश्य निर्माण झालेला असून साधली कर्मचार्यांच्या याबाबत जाब विचारला असता त्यांच्या विभागीय बँकेचे कारण दाखवुन वेळ मारून येत आहेत दीड वर्षांत चकरा  मानणाऱ्यांना एकही अर्ज प्रकरणात वाटप होत नाही त्यामुळे सुशिक्षित बेरोजगारांच्या हितासाठी एक महिन्याच्या आत बँकेने सर्वच शासकीय सर्व कर्ज निकाली काढावीत नसता  सर्व बँक कर्मचा मॅनेजरचा तोंडास काळे फासु असा इशारा बाजू व बँकेसमोर सुरक्षित बेरोजगार सोबत लोकशाही मार्गाने आमरण उपोषण करण्याचा इशारा सलीम अध्यक्ष युवा मंच यांनी दिला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा