Subscribe Us

header ads

महसूल प्रशासनाच्या आणि पिंपळनेर पोलिस स्टेशनच्या डोळ्यात धूळ फेकीत दिवसाढवळ्या वाळू माफियांचा नंगानाच सुरूच


बीड प्रतिनिधी-: सध्या जगामध्ये कोरोना महामारी च्या संकटाने थैमान घातलेले असून काही लोक म्हणजेच वाळूमाफिया संधीच सोनं करत असल्याचे दिसत आहे तसेच काही भागांमध्ये उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर यांनी बीड तालुक्यातील कुकडगा भटसावंगी राक्षस भुवन आडगाव खुडंरस रंजेगाव रामगाव या सिंदफणा नदी पात्राच्या जवळच्या गावा अंतर्गत तसेच या भागांमध्ये 144 कलम लागू करण्यात आलेला आहे हा कलम लागू असताना देखील वाळू माफिया आणि पिंपळनेर पोलीस स्टेशन तर खिशातच घातल्याचे दिसते कारण आज रोजी रविवारी दुपारी तीनच्या दरम्यान कुकडगा  कडून पींपळनेर मार्गे बीडला टिप्पर सरस  पणे रोज चालू असतात तसेच दररोज हे दैनंदिन काम वाळू माफिया चे दिवसाढवळ्या चालू असते म्हणून पिंपळनेर मधून पोलीस स्टेशनच्या चिटकून हे जर टिप्पर जात असतील तर मग नेमके समजायचे काय खिशात घातले असेच समजावे लागेल पोलीस स्टेशन असेच लोक चर्चा करत आहेत आणि राहिलेले महसूल प्रशासन या महसूल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी तर काय काय ते खुर्ची खूप मोठी कीड लागल्यामुळे या महसूल प्रशासनातील अधिकारी लोकांनी लाजच सोडली नुसते पैसे घेतात आणि फोन केला की फोन करणार याचे नाव वाळू माफियांना सांगतात अशा प्रकारचे उद्योग सध्या या महसूल प्रशासनातील हप्ते खोरीचाय कीड लागलेल्या अधिकाऱ्याची अशा प्रकारची गत सध्या झालेली असल्यामुळे याकडे ते काही लक्ष देत नाहीत आणि पिंपळनेर परिसरामध्ये झाली आहे वाळू माफिया राज रोज पणे  खुलेआम कोणालाही न घाबरता छातीठोकपणे वाळूचे टिप्पर 144 चा पायदळी तोडून वाहतूक करत असल्याचे चित्र सध्या या भागामध्ये जोरदार दिवसान दिवस दिसत आहे याकडे मात्र जिल्हा महसूल प्रशासन जिल्हा पोलीस प्रशासन तसेच संबंधित असणारे पिंपळनेर पोलीस स्टेशन हे तर काय मुग गिळून गप्प असल्यामुळे त्यांच्या बाबतीत तर बोलायच नको अशा प्रकारची चर्चा देखील आता या भागांमधील नागरिक करत आहेत म्हणून आता जिल्हा अधिकारी तुषार जी ठोंबरे यांनी या भागामध्ये लक्ष देण्याची गरज आता आलेली आहे तसेच बीड जिल्हा पोलीस अधीक्षक आर राजा रामा स्वामी साहेब आता तरी या भागामध्ये लक्ष देतील का असा प्रश्न उद्भवत आहे एसपी साहेब सांगत आहेत की हे काम आमचे नाही महसूल प्रशासनाचे आहे तर मग तुमचे पोलीस स्टेशन नेमके हप्ते खाण्यामध्ये कसे काय काम तुमचे आहे अशा प्रकारचा प्रश्न देखील या भागातील लोक करत आहेत संबंधित पोलिस स्टेशनला हप्ते बांधणी केल्यामुळे ते या प्रकरणाकडे काहीच लक्ष देत नाहीत आणि पोलीस अधीक्षक आर राजा रामास्वामी साहेब सांगतात की हे काम पोलिसांची नव्हे तर महसूलचे आहे मग आता  नेमके महसूलच्या कर्मचाऱ्यांना जर भ्रमणध्वनीवरून इकडील भागातील लोकांनी संपर्क करून संबंधित वाळू माफियांना बाबत माहिती दिली तर ते देखिल म्हणतात की हे पोलिस स्टेशनचे काम आहे पोलिसांनी या भागाकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे अशा प्रकारचे देखील महसूलचे कर्मचारी सांगत असतात एकंदरीतच पोलीस प्रशासनाने  फोर मारायचा आणि महसूल प्रशासनाने विकेट घ्यायची अशाच प्रकारचे काम सध्या आता झालेले असल्यामुळे या भागाकडे आता जिल्ह्याचे जिल्हाधिकारी नुकतेच चार्ज घेतलेले तुषार जी ठोंबरे साहेब हे लक्ष देतील का आणि लक्ष देऊन संबंधित महसूल प्रशासनातील हप्ते खोरी  करणाऱ्या कर्मचाऱ्यावर अधिकाऱ्यावर संबंधित सज्जाच्या तलाठी यांच्यावर तसेच मंडळ अधिकारी यांच्यावर कारवाई करतील का आणि पोलीस अधीक्षक यांना आदेश देतील का अशा प्रकारची चर्चा देखील आता या पिंपळनेर तालुक्यामधील या सिंदफणा पात्रातील जवळील संबंधित गावामधील लोक करत आहेत

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा