Subscribe Us

header ads

शिधा पत्रिकांचे ऑनलाईन डाटा एंट्री करण्याचे थांबेल कार्य तात्काळ सुरू करा सलीम अध्यक्ष

 शिधा पत्रिकांचे ऑनलाईन डाटा एंट्री करण्याचे थांबेल कार्य तात्काळ सुरू करा सलीम अध्यक्ष 




 सर्वसामान्यांना होत असलेल्या आरोग्यविषयक समस्यांसह अन्नधान्याचा प्रश्न सोडविण्यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून  शिधापत्रिका ऑनलाइन डाटा तात्काळ सुरू करण्यात यावा अशी मागणी समाजसेवक सलीम अध्यक्ष यांनी केली आहे   याविषयी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की गेल्या सहा महिन्यांचा कालावधी पेक्षा जास्त होऊन शिधापत्रिका ऑनलाइन कार्य प्रशासकीय आदेशावरून थांबविल्याचे कळते यामागचे कारण जे काही असेल ते जिल्हा प्रशासनाला माहीत असेल    परंतु प्रशासनाच्या या निर्णयामुळे सर्वसामान्य गोरगरीब पिवळ्या शिधापत्रिका धारकांना मोठ्या प्रमाणात त्रासाला सामोरे जावे लागत आहे   गेल्या सहा महिन्यांपासून अनेक गरजूंना शिधापत्रिका ला मिळाला मात्र शिधापत्रिका ऑनलाइन नोंदणी बंद असल्याने त्यापासून अडचण असून खोळंबा प्रमाणे झालेला आहे गोरगरीबाचा ज्यांचे आरोग्यविषयी मोठमोठ्या शासकीय करणे गरजेचे आहे  कोरोना महामारीमुळे लावण्यात  आलेल्या लॉक डाऊनमुळे सर्वसामान्य नागरिक आर्थिक दृश्य पुरते हतबल झाल्याची अशा गोरगरीब शासनाकडून फूल ना फुलाची पाकळी या धर्तीवर रेशन दुकानांना येणारे गहू आणि तांदूळ तरी त्यांना मिळालेल्या शिधापत्रिकांना  मिळावे अशी अपेक्षा असताना त्यांना मिळालेले शिधापत्रिका ऑनलाइन होत नसल्याने रशियन दुकानदारांवरील अत्यावश्यक पासून सुद्धा वंचित राहावे लागत आहे एकत्रित हेही सर्व परिस्थिती पाहता   आपल्या जिल्हाप्रमुख प्रशासनाचे प्रमुख म्हणून शिधापत्रिका बंद केलेल्या ऑनलाईन डाटा इंट्री पुरुष सण सुरू करावी आणि सर्वसामान्य आरोग्यविषयक समस्या अन्नधान्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आपल्या कृतीतून हातभार  लावावा अशी मागणी समाजसेवक सलीम अध्यक्ष यांनी एका पत्रकाद्वारे केली आहे  


काही ठिकाणी स्वस्त धान्य दुकानदार शिधापत्रिका ऑनलाइन डाटा एंटी असूनसुद्धा गोरगरिबांची अडवणूक करत आहे  ही अडवणूक तात्काळ थांबवावी अशीही मागणी समाजसेवक सलीम अध्यक्षांनी केली आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ऋतुजा वेडेची राज्यस्तरीय अविष्कार स्पर्धेसाठी निवड, विभागीय स्तरातून द्वितीय क्रमांक