Subscribe Us

header ads

500 पेक्षा जास्त श्रवणयंत्र मशीनचे वाटप- डॉ.संतोष मुंडे ‌ शेतकरी,गोरगरीबांना मिळाला आधार‌‌

‌बीड/प्रतिनीधी/ 500 पेक्षा जास्त श्रवणयंत्र शिबीरात आज ना.धनंजय मुंडे साहेब यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
अपंगांचे कैवारी डॉ. संतोष मुंडे साहेब यांच्या प्रयत्नातून आज हा कार्यक्रम संपन्न झाला. या वेळी संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे संवाद साधला.या वेळी उपस्थित.सामाजिक न्याय मंत्री नामदार धनंजय मुंडे साहेब यांची प्रमुख उपस्थिती होती.                  या कार्यक्रमात शेतकरी,गोरगरीबांना, २५००० रु. कमी ऐकू येणार्या व्यांक्तींना  मिशन मोफत वाटप करण्यात आल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा