Subscribe Us

header ads

रोटरी क्लब ऑफ बीड मिडटाऊन व तिरूमला ऑईल बाय द कुटे ग्रुपचा उपक्रम

स्वातंत्र्यदिनानिमित्त भव्य रक्तदान शिबीर



बीड, दि. 14 (प्रतिनिधी) : सामाजिक कार्यात रोटरी क्लब ऑफ बीड मिडटाऊन आणि तिरूमला ऑईल बाय द कुटे ग्रुप नेहमीच पुढे असतो, यावेळी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून  आज दि. 15 ऑगस्ट रोजी रोटरी क्लब ऑफ बीड मिडटाऊन आणि तिरूमला ऑईल बाय द कुटे ग्रुपच्या वतीने बीडमध्ये भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी नऊ वाजता तिरूमला ऑईल रिफाइनरी प्रा.लि.मोचिपिंपळगाव रोड बीड या ठिकाणी हे भव्य दिव्य रक्तदान शिबीर पार पडणार आहे. त्याअनुषंगानेच एक सामाजिक बांधिलकी डोळ्यासमोर ठेवून या रक्तदान शिबीरात सहभागी होवून जास्तीत जास्त दात्यांनी रक्तदान करावे, असे आवाहन रोटरी क्लब ऑफ बीड मिडटाऊनचे अध्यक्ष रो.राजकुमार बंब,  सचिव रो.इंजि.मोहम्मद आरेफ, प्रो. चेअरमन रो.बालाजी घरत, प्रो.चेअरमन रो. मदन काबरा यांच्यासह अन्य पदाधिकार्‍यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ऋतुजा वेडेची राज्यस्तरीय अविष्कार स्पर्धेसाठी निवड, विभागीय स्तरातून द्वितीय क्रमांक