Subscribe Us

header ads

दहावीच्या परिक्षेत कु.स्वरा प्रज्ञा नंदराज जीवनकर 95 टक्के गुण मिळवून गुणवत्ता यादीत

चंद्रपूर - रुतुजा साेनवाने - माउंट कारमेल स्कूल चन्द्रपूरची स्वरा ही विद्यार्थीनि आहे.शांत सुस्वभावी स्वरा नावाप्रमाणेंच गायनात निपुण आहे व राज्यस्तरिय  कॅरम क्रीडापटू आहे.
तिच्या या यशासाठी माउंट कारमेल शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद ,पालक प्रज्ञा जीवनकर,नंदराज जीवनकर  आजी, प्रभावती नागपुरे, महाराष्ट्रातील नामवंत सहजं सुचलंच्या व्यासपीठाच्या  मार्गदर्शिका अधिवक्ता मेघा धोटे, मायाताई काेसरे , प्रभा अगडे , सुविधा बांबाेडे , सराेज हिवरे , अल्का सदावर्ते , संजिवनी धांडे,  मंथना नन्नावरे , निता बाेरीकर , संजीवनी भाेयर आदींनी तिचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी तिला शुभेच्छा व शुभकामना दिल्या आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा