Subscribe Us

header ads

शासकीय रुग्णालयातील गोर-गरीब रुग्णाची होणारी हेळसांड सहन केली जाणार नाही- जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुरेश साबळे

डॉ.सुरेश साबळे यांची किशन तांगडे यांनी भेट घेताच जिल्हा रुग्णालयातील आरोग्य यंत्रणा बहुतांश बऱ्याच प्रमाणात लागली कामाला.

बीड प्रतिनिधी-:विश्वनाथ जाधव,कौशल्याबाई वाघमारे, गयाबाई कोरडे आणि विष्णु कांबळे हे रुग्ण दोन तीन दिवसा पासून एडमिट होते पण त्यांच्या वरची ट्रीटमेंट चांगली होत नसल्या कारणाने आणि डॉक्टर पाहिजे तसे लक्ष देत नसल्याने ते रुग्ण आणि नातेवाईक खूप परेशान होते.
.... त्यानंतर रुग्णाच्या नातेवाईकांनी किशन तांगडे यांना संपर्क साधल्या नंतर किशन तांगडे हे क्षणाचाही विलंब न लावता जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुरेश साबळे यांची भेट घेऊन बारा हि महिने सतत रुग्णाला येणाऱ्या अडचणी त्यांच्या कानावर घातल्या आणि लागलीच डॉ.सुरेश साबळे यांनी संबधित सर्व वार्डात स्वतः फोन करुन रुग्णाच्या तब्येतीची चौकशी केली,एवढेच नव्हे तर वरील पेशंटला पाहण्यासाठी दोन  डॉक्टर पाठवून दिले.
      .......... *यानंतर रूग्नाच्या आणि नातेवाईकांच्या मनात आनंद/समाधान दिसले.*
         यावेळी किशन तांगडे यांच्या सोबत बिल्डर हरिष मस्के,सौताडा गावचे सरपंच प्रशांत गायकवाड,प्रदीप उबाळे, रवि लोंढे,बीबीशेन डोळस,संजय कुलकर्णी आणि बंडू जाधव आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
*डॉ.सुरेश साबळे यांची पहिलीच भेट असल्या कारणाने त्यांच्या आग्रहास्तव त्यांनी चहा घेतल्या शिवाय येऊ दिले नाही,वरून त्यांनी सांगितले की तांगडेजी तुम्ही अजिबात येथे येण्याची गरज नाही मला फक्त फोन करा.*
                🇺🇳👊
*सोबत सदैव गरिबांची.*  #जय भिम# #जय शिवराय#

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा