Subscribe Us

header ads

आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ महाराष्ट्र लोगो तयार करण्याची स्पर्धाचे आयोजन

बीड,दि.2 (जि.मा.का.):- राज्याची क्रीडा विषयक कामगिरी जास्तीत जास्त उंचावणे करीता क्रीडा क्षेत्रात आंतराष्ट्रीय स्तरावर उपलब्ध असलेली प्रशिणाची क्षेत्रे विचारात घेऊननोकरीच्या जास्तीत जास्त संधी उपलब्ध व्हाव्यात व तरुण वर्गास क्रीडा क्षेत्रात येण्यास व्यावसाईक दृष्टीन्ने प्रोत्साहने मिळावे,या अनुषंगाने राज्यात जास्तीत जास्त दर्जेदार मार्गदर्शक निर्माण होऊनखेळाडूंन तंत्रशुध्द प्रशिक्षण मिळावे हा राज्यात आंतराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा विद्यापीठ निर्मितीचा उददेश आहे.

            याच उददेशान्ने शासनाने राज्यात आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठमहाराष्ट्र स्थापन केलेले आहेया आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाचे बोधचिन्न्ह ( LOGO ) ठरविण्यासाठी स्पर्धा आयोजित करण्यात आलेली असून्नया स्पर्धेचा न्नियमअटी व पुरस्कार विषयक माहिती क्रीडा व युवक संचालनालयाच्या https://sports.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

            या स्पर्धेसाठी जिल्हयातील वरिष्ठ व कन्निष्ठ महाविद्यालयेकला संचालन्नालयमहाराष्ट्र राज्य यांचे अधिपत्याखालील महाविद्यालयेविद्यापीठे तसेच भारतातील न्नागरिक सहभाग घेऊ शकतात. या स्पर्धेसाठी आपले बोधचिन्ह तयार करुन्न सादर करण्याचा अंतिम दिन्नांक 10 ऑगस्ट 2021 असा आहे.

            या स्पर्धेतील प्रथमद्वितीय व तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना रु.50,000/- रु.30,000/- व रु.20,000/- पारितोषिक प्रदान करण्यात येईल. जिल्हयातील जास्तीत जास्त स्पर्धाकांनी सदर स्पर्धेत सहभाग घ्यावा म्हणून ओमप्रकाश बकोरीया आयुक्तक्रीडा व युवक सेवामहाराष्ट्र राज्यपुणेमा. श्रीमती उर्मीला मोराळेउपसंचालकक्रीडा व युवक सेवाऔरंगाबाद विभाग जिल्हा क्रीडा अधिकारीअरविंद विद्यागर बीड यांनी आवाहन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा