Subscribe Us

header ads

वाकनाथपुरच्या ग्रामसेवाकांच्या हलगर्जी पणाने पाणी फिल्टर बनले शेभेची वस्तू


प्रतिनिधी नवनाथ गोरे मो.9823310880



(वाकनाथपुर प्रतिनिधी) वाकनाथपुरचे ग्राम सेवक हे नुसते नावाला ग्राम सेवक आहेत,या गावात ग्राम सेवक यांनी त्यांचा काळात कोणताही विकास केला नाही.कोणतेही काम केले नाही काही कामे थातुर मतुर करुन सोडले आणि निधी संपला म्हणुन हात वर केले गावातील हातपंप तीन वर्षे झाले बंद आहे गावातील नाल्या साफ न केल्याने रोड वरून वाहत आहे,
सौर ऊर्जा च्या लाईट बंद आहेत,आणि एक वर्ष झाले गावला पाणी फिल्टर आलेले ग्राम सेवक यांनी पाणी फिल्टर गावात आणून सहा महिने तसेच ठेवले.आणि सहा महिन्यापूर्वी ते पाणी फिल्टर बसऊन झाले तरीही त्या पाणी फिल्टर ला आणखीन पाण्याचा एक थेंब हि सोडण्यात आला नाही
पाणी फिल्टर हे गावात फक्त शोभेसाठी ठेवले आहे का? ग्राम सेवक यांनी कोणताही विकास न करता फक्त पगार उचलून खायची अशी शपथ घेतली आहे का? ग्राम पंचायतला जो निधी येतो तो निधी ग्राम सेवक कोठे वापरतात आत्ता पर्यंतच्या जो निधी आला त्या निधीच काय केले,?ग्राम सेवक हे एक एक महिना गावात येत नाहीत मग यांना पगार काय घरी बसण्याचा मिळतो काय? ग्राम सेवक एक ही काम करु शकत नाहीत का? गावाचा विकासा साठी आलेला निधी कोठे लावतात याची चौकशी  झाली पाहिजे असे वाकनाथपुर गावातील लोक बोलून दाखवित आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा