Subscribe Us

header ads

काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी राजेसाहेब देशमूख यांची वर्णी

मुंबई-:राष्ट्रीय काँग्रेसच्या बीड जिल्हा अध्यक्ष पदी  बीड जिप चे माजी सभापती राजेसाहेब देशमुख यांची वर्णी लागली असून जिल्हाअध्यक्ष बदलल्याने  कार्यक्षम व जनतेतील जिल्हाध्यक्ष मिळाल्याने काँग्रेस आय चे जिल्ह्यातील प्राबल्य येणाऱ्या काळात वाढणार असे दिसून येत असून या जिल्हाध्यक्ष निवडीतून पाटील गटाची सरशी झाल्याचेही दिसून येत आहे.
बीड जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसा पासून सुरू असलेल्या चर्चेला अखेर आज पूर्णविराम मिळाला असून बीड जिल्हा राष्ट्रीय काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी बीड जिपचे माजी शिक्षण सभापती राजेसाहेब देशमुख यांची वर्णी लागली असून माजी मंत्री अशोक पाटील यांच्या गटाचे या निवडीतून सरशी झाल्याचे दिसून येत आहे व एक चांगला व जनतेत काम करणारा जिल्हा अध्यक्ष पक्षाला मिळाल्याने जिल्ह्यात काँग्रेसचे प्राबल्य वाढणार व कार्यकर्त्यांना ही बळ मिळणार असे दिसून येत आहे व राजेसाहेब देशमुख यांच्या निवडीचे जिल्हाभरात स्वागत होत आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा