Subscribe Us

header ads

बीडच्या जिल्हाधिकारी पदी हिंगोलीचे सिईओ राधाबिनोद शर्मा यांची नियुक्ती

(बीड प्रतिनिधी)बीडच्या जिल्हाधिकारी पदी हिंगोलीचे सिईओ राधाबिनोद शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांच्या बदलीचे आदेश दिल्यानंतर शासनाने ही नियुक्ती केली आहे.  सामान्य प्रशासन विभागाच्या अप्पर मुख्य सचिव सुजाता सैनिकी यांनी
 नवीन जिल्हाधिकाऱ्यांच्या नियुक्तीबाबत आदेश निर्गमित केले आहे. राधाबिनोद शर्मा हे 2012  बॅचेस आयएएस अधिकारी आहेत. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा