Subscribe Us

header ads

नदीला पूर आल्याने भाटसांगवी ते राक्षसभुवन या नदी वरचा पूल गेला वाहून


प्रतिनिधी नवनाथ गोरे मो.9823310880

वाकनाथपुर-: बीड जिल्हात 30 ऑक्टोंबर वार सोमवार रोजी  पावसाने जोरदार हजेरी लावली असता सर्व नदी नाले ओसंडून वाहू लागले आहेत अनेक ठिकाणी नुकसान ही झाले आहे बीड तालुक्यातील टुक्कडमोडी नदी दुथडी भरून वाहत आहे नदीला भरपूर पाणी आल्याने भाटसांगवी ते राक्षसभुवन  या गावाला जोडला जाणारा टुक्कडमोडी नदीवरचा पूल वाहून गेला आहे पुल वाहून गेल्याने राक्षसभुवन कुक्कडगाव या गावचा संपर्क टुटला आहे टूक्कडमोडी ही नदी वाकनाथपुर येथून ही वाहत आहे नदीवर पुल नसल्या कारणाने वाकनाथपुर चा ही संपर्क टुटला आहे वाकनाथपुर या गावकऱ्यांनी अनेक वर्षा पासुन नदी वरती पूल बांधण्याची मागणी आहे पण कोणी पुल बांधण्याचे काम करत नाहीत. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा