Subscribe Us

header ads

स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेचे भानुप्रताप दुबे नूतन व्यवस्थापक घाटसावळी शाखेला रुजू ढेकनमोहा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार

नवनाथ गोरे मो 9823310880

ढेकणमोहा-: आज घाटसावळी येथे स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा घाटसावळीचे नूतन शाखा व्यवस्थापक भानुप्रताप दुंबे हे रुजू झाल्याबद्दल ढेकणमोहा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला, या प्रसंगी नागेश शिंदे माजी सरपंच ढेकणमोहा, हानुमान देवकते पाटील, रामा भोगे ग्रामपंचायत सदस्य ढेकणमोहा, कैलास देवकते पाटील, कपील तांगडे, नितीन थापडे, संतोष लांडे, आदिनाथ थापडे आदी उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा