Subscribe Us

header ads

मंडळ अधिकारी नितीन जाधव यांच्या कृपाआशीर्वादाने कुक्कडगाव चव्हाण वाडी खूंड्रस येथील वाळू माफिया मध्ये उत्साहाचे वातावरण!!!


(बीड प्रतिनिधी) सध्या जगभरामध्ये कोरोनाणाच्या महामारी च्या संकटाने लोक त्रस्त झाले असून गोरगरीब लोक तसेच मोठे लोकही वाळू माफियांनी मात्रे डोकं वर काढून वाळू चोरीचा सपाटाच लावला आहे याकडे प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी विशेष पथकाची मोहीम बीड जिल्हाधिकारी यांनी राबवलेले असून तसेच संबंधित तहसीलदार यांना देखील कारवाई करण्याचे आदेश असून तसेच सिंदफणनदीपात्रामध्ये 144 लागू करण्यात आलेला असून या 144 ला देखील वाळू माफिया पायदळी तुडवत आहेत वाळू माफियांना 144 काय आणि लाँकडाऊन चा काळ काय ते सगळे सारखे झालेले आहे अशा अशा परिस्थितीमध्ये माळस जवळा या विभागाचे नुकतेच चार्ज घेतलेले मंडळ अधिकारी नितीन जाधव हे सुरुवातीला थातूरमातूर दोन तीन कारवाया करून वाळू माफियांच्या मनात भीती भरून पुन्हा वाळू माफिया सोबत हात मीळवुन आता तर काय वाळू माफियांच्या डोक्यावर नितीन जाधव यांचा वरदहस्त आणि कृपा आशीर्वाद असल्याचे स्वतः वाळूमाफिया या भागांमधून सांगत आहेत काही दिवसांपूर्वी नितीन जाधव हे या भागामध्ये आले असता त्यांच्या समोरून एक टिप्पर तीन ट्रॅक्‍टर असे वाळूने भर गच्च भरलेले समोरून त्यांच्या जात असल्याचे पाहुन त्यांनी स्वतः पाहिले परंतु ते त्या टिप्पर वर कसल्या प्रकारची कारवाई करू शकले नाहीत याचे नेमके कारण काय असू शकते हे समजदार को इशारा काफी होता हे अशा प्रकारचे या भागातील लोक चर्चा करत आहेत म्हणून आता स्वतः जिल्हाधिकारी बीड यांनी या सर्व प्रकारांमध्ये लक्ष देऊन संबंधित असलेले मंडळ अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात यावी तसेच या भागांमध्ये चांगल्याप्रकारे विशेष पथक नेमून या भागातील वाळू माफियांच्या मुसक्या आवळण्यात याव्यात अशा प्रकारची चर्चा सध्या बीड तालुक्यातील कुकडगाव चव्हाणवाडी खुंड्रस  आडगाव राक्षसभुवन भटसावंगी रामगाव नाथापूर या भागातील लोक करत आहेत. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा